Surprise Me!

नाशिकमध्ये रस्त्यावर उतरून छगन भुजबळ यांच्याकडून जनजागृती | chhagan bhujbal| Sakal Media |

2021-04-28 21 Dailymotion

नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक शहरातील गर्दीच्या ठिकाणांची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधत नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यात आवाहन केले. तसेच नागरिकांनी नियमांचे पालन न केल्यास लॉकडाऊन करण्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. (व्हिडीओ - सोमनाथ कोकरे)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon